विद्यार्थी मित्रांनो,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती, अहिल्यानगर यांनी "Career Opportunities in Engineering Education" या विषयावर सेमिनार आयोजित केलेला आहे. या सेमिनारचा मुख्य उद्देश शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अभियांत्रिकी साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शाखा निवडीसाठी मदत व्हावी आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला योग्य प्रकारे सामोरे जाता यावं हा आहे. सेमिनारचा तपशील खालील प्रमाणे
दिनांक : १८/०६/२०२६
वार : गुरूवार
वेळ : सकाळी १०.३० वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती, अहिल्यानगर
Career Opportunities in Engineering Education
विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती, अहिल्यानगर यांनी "Career Opportunities in Engineering Education" या विषयावर सेमिनार आयोजित केलेला आहे. या सेमिनारचा मुख्य उद्देश शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अभियांत्रिकी साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शाखा निवडीसाठी मदत व्हावी आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला योग्य प्रकारे सामोरे जाता यावं हा आहे. सेमिनारचा तपशील खालील प्रमाणे दिनांक : १८/०६/२०२६ वार : गुरूवार वेळ : सकाळी १०.३० वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती, अहिल्यानगर13 June, 2026